मिर्झापूर वेब सीरिजमधली मुख्यमंत्री आठवतेय का?
होय माधुरी यादव. अर्थात अभिनेत्री ईशा तलवार
'मिर्झापूर'मध्ये वडिलांच्या निधनानंतर ईशा मुख्यमंत्री बनली होती
ईशा तलवार हिने मिर्झापूर वेब सीरिजमध्ये हटके भूमिका साकारली
वेब सीरिजच्या चाहत्यांना आता 'मिर्झापूर ३'ची प्रतीक्षा आहे
ईशाने आपल्या वाट्याचं शूटिंगही संपवलं आहे
ईशा तलवारचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत
तिसऱ्या सिझनमध्ये ईशा मुन्ना भैय्याच्या विधवेच्या भूमिकेत दिसेल?
पुढच्या सिझनमध्ये ती आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेणार, असं सांगण्यात येतंय
मिर्झापूर-२ मध्ये ईशाची एन्ट्री झाली होती
याच वर्षामध्ये मिझापूरचा तिसरा सिझन प्रदर्शित होऊ शकतो