'बिटकॉइन' ते 'कोल्ड ड्रिंक कॅप' विश्व सुंदरींचे भन्नाट ड्रेस पहाच Miss Universe

| Sakal

भारताच्या दिविता रायने खूप मोठा पल्ला गाठला आहे पण तिला टॉप 5 स्पर्धकांच्या यादीत स्थान मिळवता आले नाही. 

| Sakal

ओना मोडी हिने डचच्या प्रसिद्ध कुकी स्ट्रोपवाफेलने डिझाइन केलेल्या पोशाखात दिसली.

| Sakal

 मिस युनिव्हर्सचा ताज फक्त एकाच व्यक्तीने जिंकला असला तरी अनेक मॉडेल्सनी आपल्या विचित्र पोशाखाने सर्वांना चकित केले.

| Sakal

आर'बॉनी गेब्रियलने मिस युनिव्हर्स 2022 चा खिताब जिंकला. सुपरपॉवर पात्रापासून प्रेरित ड्रेस टाकला.

| Sakal

इव्हाना तिच्या अनोख्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत होती. तिने कोल्ड ड्रिंक कॅपचा ड्रेस परिधान केला होता.

| Sakal

Lia Claxton ची स्टाइल वेगळी दिसत होती. फुलाच्या पाकळ्या उघड्या असलेल्या फुलाच्या डिझाईनमध्ये तिने तयार केलेला ड्रेस घातला होता.

| Sakal

जेन रेमीने तिच्या भारी ड्रेसने लोकांचे लक्ष वेधून घेतले. ती सोनेरी पोशाखात दिसली होती 

| Sakal