Miss Universe 2022: हा किताब मिळवून सुश्मिता सेननं उंचावली होती भारतीयांची मान!

| Sakal

अभिनेत्री सुश्मिता सेन आज जरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असली तर एक काळ असा होता जेव्हा ती संबंध भारताचा अभिमान ठरली होती.

| Sakal

भारतीयांचे डोळे कायम ज्या बहुमानाच्या सौंदर्य स्पर्धेकडे लागलेले होते, तो किताब पहिल्यांदा तिने पटकावला.

| Sakal

हो खरं आहे, विश्व सुंदरी म्हणजे मिस युनिव्हर्स हा किताब मिळवणारी सुश्मिता पहिली भारतीय आहे.

| Sakal

त्यामुळे तिला हा किताब मिळाल्यानंतर भारतालाच नाही तर जगाला तिचा हेवा वाटला होता.

| Sakal

सुश्मिताने आपल्या लुकने, प्रतिभेने हा बहुमान मिळवला होता.

| Sakal

विशेष म्हणजे वयाच्या 18व्या हा किताब मिळवून तिने मोठा विक्रम केला होता.

| Sakal

1994 साली पार पडलेल्या विश्व सुंदरी स्पर्धेची ती विजेती राहिली आहे.

| Sakal