Hair Fall in Men: 'या' चुका केल्याने गळतात पुरुषांचे केस

सकाळ डिजिटल टीम

महिलांपेक्षा पुरूषांमध्ये केस गळतीचे प्रमाण अधिक असते. पुरूषांमध्ये ही समस्या इतकी मोठी आहे की एक वेळ अशी येते जेव्हा त्यांच्या डोक्यावर कसलेच केस उरत नाहीत.

hair fall problem in male

पुरूषांचे केस गळण्यामागे अनेक कारणे आहेत, यामध्ये त्यांच्या आहारापासून ते केसांची निगा न राखण्यापर्यंतची कारणं आहेत.

hair fall problem in male

पुरूष बऱ्याचदा अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचे केस गळणे सुरू होते. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

hair fall problem in male

आपल्यापैकी बरेच जण केस धुण्याकरीता शॅम्पू एवजी साबण वापरतात, ज्यामुळे केस कोरडे होतात आणि लवकर तुटतात.

hair fall problem in male

बरेचसे पुरूष हे त्यांच्या केसांना नियमीत तेल लावत नाहीत यामुळे देखील केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात.

hair fall problem in male

केस वाळवण्यासाठी ब्लो ड्रायरचा अति वापर केल्याने देखील केस कमकूवत होतात.

hair fall problem in male

जंकफूड आणि ऑयली पदार्थ सतत खाल्ल्याने देखील केस गळतीची समस्या होऊ शकते.

hair fall problem in male

हेअरस्टाईल बदलण्यासाठी तुम्ही जेलचा जास्त वापर करत असाल तर यामुळे देखील केस गळणे सुरू होते.

hair fall problem in male

तुमचे लांब केस असतील आणि तुम्ही योग्य काळजी घेत नसाल तरी देखील केसगळतीचा सामना करावा लागू शकतो.

hair fall problem in male

तुमचे लांब केस असतील आणि तुम्ही योग्य काळजी घेत नसाल तरी देखील केसगळतीचा सामना करावा लागू शकतो.

hair fall problem in male

तुमचे लांब केस असतील आणि तुम्ही योग्य काळजी घेत नसाल तरी देखील केसगळतीचा सामना करावा लागू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hair fall problem in male