Mitali Mayekar: सौंदर्याची खाण मराठी अप्सरा मिताली मयेकर

| Sakal

अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

| Sakal

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये साकारलेल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे मिताली ने प्रेक्षकांच्या मनावर राज केला आहे.

| Sakal

मितालीचा जन्म 11 सप्टेंबर 1996 रोजी दादर, मुंबई येथे झाला असून तिचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यालय, दादर येथून पूर्ण झाले.

| Sakal

बिल्लू बारबर’ या हिंदी चित्रपटात मितालीने इरफान खान आणि लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.

| Sakal

मितालीने फ्रेशर्स, तु माझा सांगाती, उंच माझा झोका, भाग्यलक्ष्मी, असंभव या मालिकांमध्ये अभिनय साकारून घराघरांत पोहचली.

| Sakal

मितालीने ‘उर्फी’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केल. त्यानंतर तिने यारी दोस्ती, आम्ही बेफिकर या मराठी चित्रपटांमध्ये काम केल.

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बाॅय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे 2 वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

| Sakal

25 जानेवारी 2021 रोजी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोबात मिताली विवाह बंधनात अडकली.

| Sakal