अति सुंदर छवि मृगनैनी हे ब्रह्मांड सुंदर Mitali Mayekar

Vaishali Patil

अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते.

Mitali Mayekar

 मिताली आणि तिचा नवरा सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर रिल्स व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत असतात.

Mitali Mayekar

मिताली मयेकरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय.

Mitali Mayekar

या फोटोत मिताली पुर्ण पारंपारिक वेशात दिसत आहे.

Mitali Mayekar

हा फोटो शेअर करत तिने महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

Mitali Mayekar

मितालीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी कमेंट केल्या आहेत.

Mitali Mayekar shared hot photos

अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mitali Mayekar | Instagram