Mithila Palkar: मिथीलाची एक झलक पाहण्यासाठी पोरं शिवाजी पार्कात पडून असतात..

नीलेश अडसूळ

अभिनेत्री मिथीला पालकरचा आज वाढदिवस..

Mithila Palkar birthday | sakal

दादारची मुलगी अशी ओळख असलेली मिथीला पालकर कमी वेळातच प्रसिद्ध झाली.

Mithila Palkar birthday | sakal

तिचे कप सॉन्ग, यु ट्यूब सिरिज यामुळे तिला इतकी लोकप्रियता मिळाली की बघता बघता तिचे लाखों चाहते झाले.

Mithila Palkar birthday | sakal

पुढे तिने 'मुरांबा' सारखा मराठी चित्रपटही केला.

Mithila Palkar birthday | sakal

सध्या वेबसिरीज, चित्रपट, असं बरंच काही करत आहे.

Mithila Palkar birthday | sakal

पण तिचा चाहता वर्ग एका वाढलाय एक तीची एक झलक दिसावी म्हणून पोरं आसुसलेली असतात.

Mithila Palkar birthday | sakal

ती दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राहत असल्याने ती दिसावी म्हणून चाहते तिथे तीची वाट पाहत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mithila Palkar birthday | sakal