मिथिलाचा गोडवा इतका की नुसतं पाहून मधुमेह होईल!

| Sakal

आज बॉलिवु अभिनेत्री मिथीला पालकर हिचा वाढदिवस आहे,ती आज 30 वर्षाची झालीय.

| Sakal

मिथिला पालकर सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. आपण तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

| Sakal

अभिनेत्रीचे इंस्टाग्रामव लाखो फॉलोअर्स आहेत.पण 2016 मध्ये, वयाच्या अवघ्या 23 व्या वर्ष यूट्यूब चॅनेलवर एक कप सॉंग अपलोड केले ज्यामुळे ती व्हायरल झाली.

| Sakal

मिथिला पालकरने 2014 साली 'माझा हनीमून' या मराठी शॉर्टफिल्म मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.

| Sakal

मराठमोळी मिथिला ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचा चेहरा नजरेत भरतो. चाहते तीच्या क्यूटनेसच्या प्रेमात आहेत.

| Sakal

'लिटिल थिंग्ज' या वेब सीरीजने मिथीलाला नवी ओळख मिळवून दिली, तिच्या या कॅरेक्टरला चाहत्यांचं अमाप प्रेम मिळलं.

| Sakal

'लिटिल थिंग्स'चे आतापर्यंत चार सीझन रिलीज झाले आहेत. या सीरीजमध्ये काव्यासोबत ध्रुवच्या जोडीला खूप प्रेम मिळाले.

| Sakal

2015 मध्ये मिथिलाचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'कट्टी बट्टी' रिलीज झाला होता.

| Sakal

मिथिला पालकरने ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता इरफान खानसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे.

| Sakal

2018 साली आलेल्या 'कारवां' या चित्रपटात अभिनेत्री दमदार भूमिका साकारली होती.

| Sakal