मिथिला पालकर गेली ९०च्या दशकात..

| Sakal

९०च्या दशकातील बॉलीवूड चित्रपटांमधील फॅशन आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे.

| Sakal

अशाच पद्धतीचा लुक करून अभिनेत्री मिथीला पालकरने फोटोशूट केले आहे.

| Sakal

या फोटोंना तिने 'ऍलेक्सा, 90 च्या दशकातील बॉलीवुड गाणी वाजव..' असे कॅप्शन दिले आहे.

| Sakal

मिथीला अभिनेत्री आहेच शिवाय ती एक प्रतिथयश यूट्यूबर देखील आहे.

| Sakal