Mithila Palkar: तू कुरळे कुरळे केस झटकले.. मी पाहून पुरता वेडा झालो..

नीलेश अडसूळ

अभिनेत्री मिथीला पालकर हे मनोरंजन विश्वातील एक चर्चेतलं नाव..

Mithila Palkar shared hot photos in white top | sakal

मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवुडलाही तिची भुरळ पडली आहे.

Mithila Palkar shared hot photos in white top | sakal

सोशल मीडिया आणि यू ट्यूब जगतातून स्वतःची सुरुवात करून आज यशाची शिखरावर ती पोहोचली आहे.

Mithila Palkar shared hot photos in white top | sakal

सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत.

Mithila Palkar shared hot photos in white top | sakal

सध्या वेब मालिका, चित्रपट आणि सोशल मीडिया कंटेंट अशा विविध माध्यमात ती काम करते आहे.

Mithila Palkar shared hot photos in white top | sakal

तिचा 'मुरांबा' हा मराठी चित्रपट विशेष गाजला.

Mithila Palkar shared hot photos in white top | sakal

तिचा साधेपणा, तिचे हटके लुक आणि मधाळ वाणी याचे लाखों दिवाने आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mithila Palkar shared hot photos in white top | sakal