मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर
मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे
मिथिला पालकर सोशल मीडियावर कायम आपले फोटो अपलोड करत असते
आता मिथिलाने शेअर केलेल्या फोटोंमधून तिचा बोल्डनेस आणि हॉट अंदाज दिसत आहे
मिथिला पालकर तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते
मिथिलाचा फॅशन सेन्स खूप चांगला असल्याच तिच्या अनेक चाहत्या सांगतात
मिथिला मराठमोळा असू दे किंवा वेस्टर्न लूक असू दे सगळ्याला ती खूप चांगल कॅरी करते