जॉर्जिया अँड्रियानी हिचे फोटो व्हायरल होत आहेत
जॉर्जिया ही अरबाज खानची गर्लफ्रेंड आहे
अरबाजमुळेच जॉर्जियाला देशभर ओळख मिळाली
बोल्डनेस आणि हॉटनेसमध्ये जॉर्जिया बॉलिवूडच्या पुढे आहे
ट्रान्सपरंट आऊटफिटमध्ये फोटोशूट करायला तिला आवडतं
चाहत्यांसाठी जॉर्जिया नेहमी फोटो शेअर करत असते
अरबाज आणि जॉर्जिया डेटवर गेलेले अनेकांनी पाहिलं होतं
मध्यंतरी त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते
तिच्या सगळ्याच फोटोंना सोशल मीडियात भरभरून दाद मिळत असते
काही पोजमध्ये तर जॉर्जियाच्या अदा बेचैन करणाऱ्या आहेत