अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेली मोनालिसा बागल
अभिनेत्री मोनालिसा बगल हिने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे
याआधी मोनालिसा बागलने ‘प्रेम संकट’, ‘झाला बोभाटा’, ‘परफ्यूम’, ‘ड्राय डे’ आदी सिनेमांतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे
‘टोटल हुबलाक’ या मालिकेत मोनालिसाने प्रमुख भूमिका साकारली होती
मोनालिसा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
मोनालिसा मालिकेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे
मोनालिसाच्या मनमोहक ‘माया’वी अदांमुळे तिचे चाहते क्लिन बोल्ड झाले आहे