'Monalisa: 'अंग लगा दे रे!' मोनालिसाचा कहर

| Sakal

मोनालिसाबाबत जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. ती नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

| Sakal

मोनालिसा सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड होणारी सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

| Sakal

सध्या मोनालिचा एक बोल्ड अवतार समोर आला आहे त्यानं सोशल मीडियावर कहर केला आहे.

| Sakal

अंग लगा रे या गाण्यानं मोनालिसानं नेटकऱ्यांना जिंकून घेतले आहे.

| Sakal

ते गाणं सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी मोनालिसावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

भोजपूरी टीव्ही मनोरंजन विश्वात मोनालिसा टॉपची सेलिब्रेटी आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी आपल्या बोल्डनेसनं मोनालिसानं चाहत्यांना खूश केले होते.

| Sakal

बोल्डनेसमुळेच सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या मोनालिसाच्या विरोधात नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावलेही होते.

| Sakal

सध्याचा मोनालिसाचा लूक हा मात्र नेटकऱ्यांना घायाळ करतो आहे.

| Sakal