भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा या ना त्या कारणाने चर्चेत असते.
मोनालिसाने भोजपुरी इंडस्ट्रीत 100 हून अधिक चित्रपट केले आहेत.
मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
अभिनेत्री दररोज तिचे फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर करत असते.
अभिनेत्रीने तिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
अभिनेत्रीने चेक्स असलेला वनपीस घातलेला दिसत आहे.
मोनालीसा वनपीसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने तिचे केस बांधलेआहेत.