Monalisa : साडीत हॉट मोनालिसाचं मनमोहक सौंदर्य...

Anuradha Vipat

भोजपुरी अभिनेत्री

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही

Monalisa

सोशल मीडियावर सक्रिय

मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Monalisa

सतत चाहत्यांच्या संपर्कात

मोनालिसा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Monalisa

लेटेस्ट फोटो

अशातच मोनालिसाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Monalisa

फोटो वायरल

मोनालिसाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Monalisa

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही मोनालिसाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Monalisa

हॉट लूक

या फोटोत मोनालिसा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa