सोशल मीडियावर नेहमीच आपल्या सौंदर्यानं नेटकऱ्यांना वेडं करणारी अभिनेत्री म्हणून मोनालिसाचे नाव घ्यावे लागेल.
आता मोनालिसाचा साडीतील एक दिलखेचक लूक व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी मोनालिसाच्या व्हायरल झालेल्या फोटोंवरुन मोनालिसा चर्चेत आली होती.
इंस्टावर मोनालिसाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ती कायमच चाहत्यांचे आपल्या बोल्डनेसनं लक्ष वेधून घेते.
भोजपूरी चित्रपट विश्वामध्ये मोनालिसानं आपल्या बोल्डनेसमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बॉलीवूड अभिनेत्रींएवढीच मोनालिसा देखील लाईमलाईटमध्ये असल्याचे दिसून आले आहे.
मोनालिसानं टीव्ही मनोरंजन विश्वापासून तिच्या करिअरला सुरुवात केली होती.
आताही सोशल मीडियावर मोनालिसाचा व्हायरल झालेला तो लूक नेटकऱ्यांना घायाळ करुन गेला आहे.