Money Heist या स्पॅनिश वेब सिरीजला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
या सिरीजमधील सर्वात खास पात्र टोकियोचं आहे.
उर्सुला कॉर्बेरोने टोकियोची भूमिका साकारली आहे.
टोकियोला सिरीजमध्ये खूपच बोल्ड दाखवण्यात आलं.
उर्सुला खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे.
उर्सुलाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअऱ केला आहे.
उर्सुलाने अनेकवेळा टॉपलेस फोटोशूट केले आहे.