Moon Effect : मून सायकलचा महिलांच्या आरोग्यावर होतो परिणाम

| Sakal

महिलांचे फिलींग्ज अनेक गोष्टींनी बदलतात. त्यातील एक चंद्र आहे.

| Sakal

संशोधनानुसार महिलांच्या मूडवर चंद्राचा परिणाम होतो. त्यानुसार सेक्समध्ये त्या कधी ॲक्टीव्ह असतात तर कधी डल.

| Sakal

मून चार्ज वॉटर महिलांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असते.

| Sakal

मून चार्ज वॉटर बनवण्यासाठी चंद्रप्रकाशात एक ग्लास पाणी भरून ठेवावे.

| Sakal

हे महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. यामुळे मासिक पाळीची सायकल सुधारते.

| Sakal

रिकाम्या पोटी मून चार्ज वॉटर प्यायल्याने हार्मोनल चेंजेसचे निदान करता येते. मूड स्विंग्जवर चांगला परिणाम दिसतो.

| Sakal

मून चार्ज वॉटरने चेहऱ्यावरील तेज वाढते. सौंदर्य खुलून दिसते.

| Sakal