Morning Sunlight: निरोगी आरोग्यासाठी दहा मिनिटे कोवळ्या उन्हात बसाच!

| Sakal

सकाळचे कोवळे ऊन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

| Sakal

सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्याने हांडे मजबूत बनतात.

| Sakal

सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्याने रोगुप्रतिकारक क्षमता वाढते. शिवाय पांढऱ्या पेशी वाढायला मदत होती.

| Sakal

सकाळच्या कोवळ्या उन्हात जीवनसत्व 'डी' मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरिरात उष्णात टिकून राहते.

| Sakal

थंडीच्या दिवसात आजारापासून बचाव करण्यासाठी दररोज १० ते १५ मिनिटे काही वेळ उन्हात बसल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

| Sakal

रोज थोडावेळ सूर्यप्रकाशात बसल्यास शरीराबरोबर तुमचा मेंदूही स्वस्थ राहतो.

| Sakal

रोज सकाळी उन्हात बसल्यास कोलेस्ट्रॉलचा त्रास कमी होतो, तसेच हृदयासंबधी आजारांचा धोका कमी होतो.

| Sakal

सकाळी थोडावेळ कोवळ्या उन्हात चालल्यावर दिवसभर ताजे वाटते.

| Sakal

सकाळी कोवळ्या उन्हामुळं चेहऱ्याची समस्या असल्यास ती आटोक्यात येते.

| Sakal