Morning Tips : सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय ? मग हे उपाय करा

| Sakal

अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो. अशा वेळी काय कराल ?

| Sakal

वेळेत झोपा आणि वेळेत उठा म्हणजे झोप पूर्ण होईल.

| Sakal

उठल्या-उठल्या पाणी प्या.

| Sakal

सकाळी उठल्यावर व्यायाम करा.

| Sakal

पौष्टिक नाश्ता करा

| Sakal

मोकळ्या हवेत फिरायला जा.

| Sakal

ग्रीन टी प्या.

| Sakal

आंघोळ केल्यानंतर आळस जाईल.

| Sakal