5 लाखांखाली मिळणाऱ्या बेस्ट कार

| Sakal

तुम्हालाही परवडणाऱ्या किमतीत चांगली कार घ्यायची असेल, तर आज आपण काही ऑप्शन पाहाणार आहोत.

| Sakal

मारुती सुझुकीची अल्टो कार या यादीत पहिल्या क्रमांकावर असून, बजेट रेंजमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार आहे.

| Sakal

मारुती सुझुकीनेही या यादीत दुसरे स्थान पटकावले असून याची किंमत 4.25 लाख रुपयांपासून सुरू होते.

| Sakal

Renault कडून येणारी Kwid या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून याची किंमत 4.64 रुपयांपासून सुरू होते.

| Sakal

देशातील प्रत्येक क्षेत्रात महागाई सातत्याने वाढत असून प्रत्येक वस्तूच्या वाढत्या किमतीचा परिणाम वाहनांच्या क्षेत्रातही झाला असून वाहनेही महाग झाली आहेत.

| Sakal