सनी लिओनीने पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
सनी लिओन आज मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा आहे.
रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसमधून सनी लोकांपर्यंत पोहोचली.
सनी आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे.
भारतात आल्यानंतर सनीचा प्रवास सोपा नव्हता.
सनी नियमीत आपले फोटो शेअर करत असते.
सनीचे इन्स्टाग्रामवर ५४ मिलियन फॉलोवर्स आहेत.
सनीच्या फोटोंवर चाहते सतत कमेंट करत असतात.