FIFA T20 World Cup : मेस्सी - रोनाल्डोला जमलं नाही ते थॉमस मुलरनं करून दाखवलं

| Sakal

लोवांडोव्हस्कीला आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये एकही गोल करता आलेला नाही.

| Sakal

बेंझेमाला आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये एकदाही हॅट्ट्रिक करता आलेली नाही.

| Sakal

ख्रिस्तियानो रोनाल्डोला आतापर्यंत एकही वर्ल्डकप फायनल खेळता आलेली नाही.

| Sakal

लिओनेल मेस्सीला आतापर्यंत एकही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.

| Sakal

विशेष म्हणजे जर्मनीच्या थॉमस मुलरने वर्ल्डकप गोल, हॅट्ट्रिक, फायनल अन विजेतेपद या सर्व गोष्टी साध्य केल्या आहेत.

| Sakal