Mouni Roy : मौनी रॉयने वाढवला इंटरनेटचा पारा, फोटो पाहा

| Sakal

टीव्हीपासून बॉलिवूड असा प्रवास करणारी हॉट अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा लूकमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

अलीकडील फोटोंमध्ये तिचा स्वॅग पाहण्यासारखा आहे.

| Sakal

मौनी रॉय मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

| Sakal

लेटेस्ट फोटोंमध्ये मौनी मर्यादेपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे.

| Sakal

फोटोंमध्ये मौनी रॉय निळ्या फ्लोरल प्रिंटेड कटआउट ड्रेसमध्ये विविध पोझ दिताना दिसत आहे.

| Sakal

फोटोंमध्ये मौनी रॉय चाहत्यांची मने घायाळ करताना दिसत आहे.

| Sakal

मौनी रॉयचे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.

| Sakal