Mouni Roy : मौनी रॉयला पाहून आठवेल उर्फी; पाहा फोटो

| Sakal

मौनी रॉय दिवसेंदिवस बोल्ड होत चालली आहे.

| Sakal

मौनीने मालदीवमध्ये हॉट असे फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

मौनीचे हे फोटोज समोर येताच अनेकांना उर्फी जावेदची आठवण झाली.

| Sakal

कॅमेऱ्यासमोर मौनी पोझ देताना दिसत आहे.

| Sakal

गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केलेल्या मौनीने बोटीवर फोटोशूट केला होता.

| Sakal

मौनी कॅमेऱ्यासमोर तिचे सौंदर्य दाखवताना दिसत आहे.

| Sakal
| Sakal