Mouni Roy : मौनीला पाहिल्यावर पडतो सगळ्याचा विसर!

| Sakal

बॉलीवूडमध्ये फार कमी वेळात लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणून मौनीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून मौनी ही चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिच्या नावावर ब्रम्हास्त्र सारख्या बिग बजेट चित्रपटाची नोंदही झाली आहे.

| Sakal

सोशल मीडियावर देखील मौनीला फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मौनी ही स्टार सेलिब्रेटी झाली आहे.

| Sakal

नुकताच मौनीचा एक सुंदर लूक सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

| Sakal

मौनी चाहत्यांना तिचे फोटो पाहणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे हे नेहमीच चाहत्यांचा आवडीचा विषय असतो.

| Sakal

मौनीच्या त्या फोटोंवर आलेल्या प्रतिक्रिया देखील कमालीच्या भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

सोशल मीडियावर मौनीनं फोटो टाकण्याचा अवकाश त्यावरुन तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होत असतो.

| Sakal

मौनी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यावरुनही चर्चेत आहे. तिचं वैवाहिक आयुष्य चाहत्यांच्या खास गप्पांचा विषय आहे.

| Sakal