Mouni Roy : ब्लॅक आऊटफिटमध्ये मौनीचा ग्लॅमरस तडका

| Sakal

मौनी रॉयचा प्रत्येक लूक लोकांना वेड लावतो

| Sakal

आज तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत

| Sakal

मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

| Sakal

ती दररोज तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसह शेअर करत असते

| Sakal

फोटोंमध्ये मौनीने काळ्या रंगाची ब्रालेट परिधान केलेली दिसत आहे

| Sakal

त्याचबरोबर मौनीने आपले केस स्ट्रेट करून खुले ठेवले आहेत

| Sakal