मुश्किल रिहाई है! हाँ तेरे प्यार में Mouni Roy

Vaishali Patil

  टॉप 10 अभिनेत्रींचे नाव घेतले तर मौनी रॉयचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. 

Actress Mouni Roy Photo

एकता कपूरच्या क्यूंकी सास भी कभी बहू थी या शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 

Actress Mouni Roy Photo

त्यानंतर तिने 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

Actress Mouni Roy Photo

मौनी मेड इन चायना आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटात देखील दिसली आहे. 

Actress Mouni Roy Photo

आज मौनी रॉयचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. 

Actress Mouni Roy Photo

मौनीला नागिन या सिरीयलपासून खूप प्रसिद्ध मिळाली.

Actress Mouni Roy Photo

मौनी रॉय मूळची बंगामधी बेहरची आहे. तिच्या घरी सर्व आर्टिस्ट राहिले आहेत.

Actress Mouni Roy Photo

अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असणारी मौनी रॉय परफेक्ट फिगरमुळे देखील कायम चर्चेत असते

Actress Mouni Roy Photo

सोशल मीडियावर आपल्या बोल्डनेस, हॉटनेससाठी मौनी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Mouni Roy Photo