मौनीच्या रॉयने इन्स्ट्राग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. मोत्यांचा ड्रेस ती या फोटोजमध्ये घालून आहे.
नागिन मालिकेत नागमणीचा शोध घेणारी नागिन आज खुद्द मोत्यांनी सजली आहे.
तिचा अप्रतिम असा वन पिस संपूर्ण मोत्यांचा आहे.
तिचा हा कातील लूक बघून चाहतेही घायाळ झालेत.
मौनीने अलिकडेच ख्रिसमस लूकचेही काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
तिच्या फॅशनेबल लूकची सोशल मीडियावरही चर्चा चालते.
तरुणी तिचे ड्रेस लूक ट्राय करत तिच्या कडून फॅशन टीप्सचे इंस्पिरेशनही घेतात.