Mouni Roy : हॉट अन् बोल्ड मौनीचा बिकीनी लूक...

सकाळ डिजिटल टीम

अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असणारी मौनी रॉय परफेक्ट फिगरमुळे देखील कायम चर्चेत असते

Mouni Roy

मौनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Mouni Roy

मौनी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Mouni Roy

अशातच मौनीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Mouni Roy

मौनीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Mouni Roy

चाहतेही मौनीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Mouni Roy

या फोटोत मौनी खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy