मौनी ही तिच्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते
मौनी बोल्ड आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
मौनी रॉय कॅमेर्यांसाठी अनेक पोज दिल्या आहेत
अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असणारी मौनी रॉय परफेक्ट फिगरमुळे देखील कायम चर्चेत असते
मौनी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर मौनीने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे