Mouni Roy : ब्लू आऊटफिटमध्ये मौनीचा हॉट लूक, कर्वी फिगरने वेधलं लक्ष

| Sakal

अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असणारी मौनी रॉय परफेक्ट फिगरमुळे देखील कायम चर्चेत असते

| Sakal

अभिनेत्री मौनी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर मौनीने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे

| Sakal

सोशल मीडियावर मौनी कायम वेगवेगळ्या अंदाजातील फोटो पोस्ट करत असते

| Sakal

इंस्टाग्रामवर देखील मौनी खूप सक्रिय राहण्यास प्रयत्न करते

| Sakal

मौनी रॉयला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही

| Sakal

आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने आपलं वेगळं स्थान मिळवल आहे

| Sakal

सध्या मौनीचा एक बोल्ड फोटोशुट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे

| Sakal