मौनीच्या घायाळ लूकने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
नागिन फेम मौनी दिवसेंदिवस तिच्या हॉटनेसचा जलवा दाखवत चाहत्यांना घायाळ करते.
सोशल मीडियावर तुम्हाला तिचे एकापेक्षा एक बोल्ड लूकमधील फोटो बघायला मिळतील.
मौनी टीव्ही मालिकांमधून पाय काढला तो थेट बॉलीवूडमध्ये मजल मारली.
आज तिची गिनती बड्या स्टार्समध्ये केली जाते.
अनेक तरुणींसाठी मौनी फॅशन इंन्फ्युएंसर सारखी आहे. तिचे ड्रेस बघत तरुणी ड्रेस ट्राय करतात.
मौनीचा सोशल मीडियावरही चांगलाच पगडा आहे.