मौनीच्या दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करतात यात काही वाद नाही.
अलीकडेच रिलीज झालेल्या तिच्या गाण्याने चाहते बेभान झाले.
तिचा लाल रंगाचा ड्रेस आणि सौंदर्यवती ती.
बघता क्षणी काळीज घायाळ झालं.
तिचे डान्स मूव्जदेखील असे होते की स्टेज दणाणेल.
मौनीची डान्समधील एन्ट्री धमाकेदारच असते.
तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.