Mouni Roy: पतीदेवासाठी कायपण! मौनीनं भारावून टाकलं

| Sakal

मौनी रॉय पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ती सतत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

| Sakal

ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

| Sakal

आता पुन्हा मौनीने तिच्या फोटोशूटची झलक दाखवली आहे.

| Sakal

टीव्हीपासून सुरवात करून बॉलीवूडपर्यंत उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

| Sakal

तिने अभिनयाच्या बळावर फिल्म इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवले आहे.

| Sakal

आता पुन्हा एकदा मौनीने तिच्या नवऱ्याने काढलेले फोटो तिच्या सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत.

| Sakal

मौनीने फोटोमद्धे पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यासोबत तिने मॅचिंग ब्लाऊज आणि दुपट्टा घेतला आहे.

| Sakal

लूकला पूर्ण करण्यासाठी मौनीने हलकासा मेकअप केला आहे आणि केसांचा बन बनवला आहे. हातात छोटी पर्स घेतली आहे.

| Sakal

मौनीने पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे सुंदर असे दागिने घातले आहेत.

| Sakal

मौनीने तिच्या नवऱ्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत. तिचा आगामी चित्रपट Brahmastra चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Sakal