मौनी रॉय ही कायमच चर्चेत असते. टीव्हीपासून आपल्या करिअरची सुरूवात मौनी रॉय हिने केली होती.
मात्र, अत्यंत कमी कालावधीमध्ये तिने बाॅलिवूडमध्ये स्वत: ची एक खास ओळख निर्माण केलीये.
नुकतेच मौनीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती व्हाईट क्रॉप टॉप-स्लिट स्कर्ट मध्ये दिसत आहे.
मौनीने अनेक वेगवगळ्या पोजमध्ये फोटोशुट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
एकता कपूर हिच्या नागिन मालिकेपासून मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात केली.
आतापर्यंत अनेक बाॅलिवूडच्या हीट चित्रपटांमध्ये मौनी रॉयने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
मौनी रॉय ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते.
विशेष म्हणजे सोशल मीडियावरही मौनी रॉय कायमच सक्रिय असून ती चाहत्यांसाठी अत्यंत ग्लॅमरस फोटो शेअर करते.