Mouni Roy: मौनीची मोहक अदा ! झाले सारेच फिदा

| Sakal

मौनीची अदा म्हटलं की चाहते कायम फिदा होणार.

| Sakal

मौनीनं यावेळी हिरव्या झाडांत पिंक ड्रेसमध्ये फोटोशुट केलंय.

| Sakal

तिच्या या फोटोशुटचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

हिरव्या झाडीत मौनीनं हा पिंक ड्रेसमध्ये फोटोशुट केलाय.

| Sakal

तिच्या या फोटोशुटच्या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

| Sakal

मौनीच्या फोटोला सोशल मीडियावर लाखो लाईक्स आणि कमेंट्स असतात.

| Sakal

मौनीला फॉलो करणारा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal