Mouni Roy : काही तरी खात जा बाई; मौनी झाली ट्र्रोल

| Sakal

मौनी कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

| Sakal

मौनी वेगवेगळे फोटाे शेअर करत असते.

| Sakal

मौनी यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

| Sakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

| Sakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

| Sakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

| Sakal

आज तिला आणि तिच्या नवऱ्याला भेटून 4 वर्ष पूर्ण झाली आहेत.

| Sakal

मौनीने तिच्या नवऱ्यासोबत फोटो शेअर केले आहेत.

| Sakal