उफ्फ साडी गर्ल; मौनीच्या देसी लूकवर चाहते फिदा Mouni Roy

Aishwarya Musale

मौनी रॉय आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

mouni roy | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

mouni roy | Sakal

मौनी ब्राऊन कलरच्या साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

mouni roy | Sakal

मौनीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

mouni roy | Sakal

या फोटोंमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे.

mouni roy | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

mouni roy | Sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

mouni roy | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mouni roy | Sakal