आँखों की गुस्ताखियाँ माफ हो! इक टुक तुम्हें देखती है Mouni Roy

Vaishali Patil

नागिन फेम मौनी रॉय चित्रपटांमध्ये तिचंं अभिनयाचं कौशल्य दाखवत आहे.

Mouni Roy

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Mouni Roy

तिने नुकतेच इंस्टाग्रामवर हॉट फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy

या फोटोंनी तिनं चाहत्यांवर पुन्हा मोहिनी पसरवली आहे.

Mouni Roy

मौनीने कॉफी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

Mouni Roy

न्यूड मेकअपसह तिनं आपले केस खुले ठेवले आहे.

Mouni Roy

एक वेगळाच ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

Mouni Roy

एकापेक्षा एक पोझ देत तिनं हॉटनेसची सीमाचं तोडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy