Mouni Roy: मौनीचं Vacation काही संपेना, हॉट फोटोंचा कहर

| Sakal

मौनीचं व्हॅकेशन संपता संपेना.

| Sakal

मौनी बिचवरील एकापेक्षा एक भारी फोटो पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

| Sakal

तिच्या मनमोहक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

| Sakal

पाण्यातील तिचं निखळ सौंदर्य चाहत्यांना वेड लावत आहे.

| Sakal

मौनीने याआधीही बिचवरील हॉट फोटोज टाकत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

| Sakal

तिच्या नव्या अंदाजातील फोटोजवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

| Sakal

मौनीच्या दररोजच्या नव्या फोटोजव चाहते आता लक्ष ठेवून असतात.

| Sakal