Mouni Roy:'हे सगळं फॉलोअर्स वाढवण्यासाठी..' मौनीचा Wild Look ट्रोल

प्रणाली मोरे

सध्या सोशल मीडियावर मौनी रॉयच्या बिकिनीतील फोटोंचा नुसता सुळसुळाट सुरू आहे. .

Mouni Roy | Esakal

परदेशात असलेलाी मौनी सध्या बिकिनीशिवाय इतर काही घालतानाच दिसत नाही.

Mouni Roy | Esakal

नुकतेच तिनं बिकिनीतील लेटेस्ट फोटो शेअर केले..ज्यात ती आपल्या लूकला वाईल्ड लूक संबोधत आहे.

Mouni Roy | Esakal

मौनीच्या या फोटोवरनं नेटकऱ्यांनी तिला आता ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Mouni Roy | Esakal

एका नेटकऱ्यानं कमेंट करताना लिहिलं आहे की, 'हे सगळं फॉलोअर्स वाढवण्यासाठी सुरू आहे'.

Mouni Roy | Esakal

मौनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत एका एंटरटेन्मेंट टूरवर गेली होती.

Mouni Roy | Esakal

या टूरमध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार,नोरा फतेही देखील सामिल झाले होते. या टूरचे व्हिडीओ सोशल मीडियावर भलतेच व्हायरल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy | Esakal