केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करत. ते २०१९ ला खासदार झाले. ते राज्यातले काँग्रेसचे एकमेव खासदार होते.
4 मे 1975 चा त्यांचा जन्म,कला व कृषी शाखेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धानोरकर यांनी कपड्यांचे दुकान सुरु केले. आणि...
त्या पैंशातुन त्यानी वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी सुरू केली, या व्यवसायात त्यांच नशीब चागलचं आजमवले. त्यानंतर..
त्यानी द्रावतीमध्ये बार सुरु केला. पुढे...
याचं काळात राजकारणात प्रवेश करुन वरोरा विधानसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्त्व केले.
आक्रमक, स्पष्टवक्ता अशी सुरेश धानोरकर यांची राजकीय वर्तुळात ओळख होती.
कोणतीही अडचण तात्पुरती नाही, तर कायम स्वरुपी सुटली पाहिजे, यावर ते अधिक लक्ष द्यायचे.
खा.बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुक लढण्याची तयारी दर्शवली होती.
त्यांचे सर्वपक्षीय चांगले संबंध होते.
त्यांच्या निधनामुळे प्रचंड मेहनत करणारा एक खरा कार्यकर्ता काँग्रेसनेच नव्हे तर राज्याने गमावला आहे.