कियारा पाठोपाठ मृणालनंही उरकलं? फोटो व्हायरल Mrunal Thakur

Vaishali Patil

मृणाल ठाकूर तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने लेहेंग्यावरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिने परिधान केलेल्या लेहेंग्यावर मिरर वर्क करण्यात आले आहे. यामुळे या लेहंग्याचे सौंदर्य खुलून दिसतयं.

Mrunal Thakur

तिने लेहेंग्यासह शॉर्ट-स्लीव्ह ऑफ-शोल्डर ब्लाउज घातला होता

Mrunal Thakur

याफोटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदीही दिसत आहे. त्यामुळं यादोघांच कायसुरु आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला. मात्र तसं काही नाही.

Mrunal Thakur

सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर नुकत्याच आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये ब्रायडल लूकमध्ये एकत्र रॅम्प वॉक केला

Mrunal Thakur

12 फेब्रुवारी रोजी आयोजित या रॅम्प वॉकमध्ये सिद्धांत आणि मृणाल हे अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या फॅशन शोचे शोस्टॉपर बनले.

Mrunal Thakur

कॅन्सरग्रस्तांसाठी आयोजित केलेल्या या शोमध्ये बी-टाऊन स्टार्सने धुमाकूळ घातला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur