Mrunal Thakur : डोळ्याला काळा गॉगल अन् तिच्या केसांची बट करतेय घायाळ

| Sakal

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या दमदार अभिनय आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते

| Sakal

मृणालने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती

| Sakal

मृणाल प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'कुमकुम भाग्य'मध्येही दिसली होती

| Sakal

मृणालने 'कुमकुम भाग्य'मधील बुलबुलच्या भूमिकेतून लोकांची मने जिंकली

| Sakal

मृणाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

| Sakal

मृणाल दररोज तिचे नवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते

| Sakal

मृणालने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

| Sakal