बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या दमदार अभिनय आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते
मृणालचं नाव अशा अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. ज्यांनी फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे
मृणाल ठाकूरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती
मृणाल प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'कुमकुम भाग्य'मध्येही दिसली होती
मृणाल ठाकूरने 'कुमकुम भाग्य'मधील बुलबुलच्या भूमिकेतून लोकांची मने जिंकली
मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे नवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते
मृणालने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत