Mrunal Thakur : पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये मृणालचा स्वॅग

| Sakal

मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली

| Sakal

मृणाल सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे

| Sakal

इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात

| Sakal

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे

| Sakal

फोटोंमध्ये मृणालने टुपिस परिधान केलेला दिसत आहे. मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे

| Sakal

तिचा हा लूक चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे

| Sakal