Mrunal Thakur: पाहताच घायाळ करणारी मृणालची मोहक अदा...

| Sakal

तिने नुकताच एका फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केलाय.

| Sakal

यात तिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केलाय. ज्यात ती कमाल दिसतेय.

| Sakal

मृणाल ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.     

| Sakal

तिचे सोशल मिडियावर 6 मिलीअनहुन अधिक फॉलवर्स आहेत.

| Sakal

ती अनेकदा फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करतांना दिसते.

| Sakal

‘बाटला हाऊस’, ‘जर्सी’ ,‘सुपर 30’ आणि 'सीतारामम' यांसारख्या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.

| Sakal

मृणाल ठाकूरने ‘मुझसे कुछ कहते हैं, ये खामोशियां’ आणि 'कुमकुम भाग्य' या मालिकाही केल्या आहेत.

| Sakal