Mrunal Thakur : राजकुमारीच्या वेशात मृणाल ठाकूर

| Sakal

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या दमदार अभिनय आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते

| Sakal

मृणाल ठाकूरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती

| Sakal

मृणालने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

| Sakal

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते   

| Sakal

यामध्ये फोटोत मृणाल बेबी पिंक रंगाच्या राजकुमारीच्या वेशात पोज देताना दिसत आहे

| Sakal

बेबी पिंक रंगाचा लॉंग वनपीस परिधान करुण मृणाल ठाकूर गुलाबी कार्पेटवर पोज देताना दिसत आहे

| Sakal